Logo

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा - शाहूपुरी, सातारा आणि

मावळा फौंडेशन, सातारा आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे,


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा - २०२६

Logo

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा - शाहूपुरी, सातारा आणि

मावळा फौंडेशन, सातारा आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा - २०२६


संमेलन स्थळ


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १, २, ३ आणि ४ जानेवारी २०२६ या कालावधीत साताऱ्यातील छ. शाहू स्टेडियम येथे संपन्न होत आहे. संमेलनस्थळी पोहोचण्याच्या विविध मार्गांची माहिती याठिकाणी देण्यात आली आहे.

छ. शाहू स्टेडियम, सातारा पर्यंत पोहोचण्याचे मार्ग


महामार्ग (एन. एच. ४ हायवे) पासुन वाहनाने (कार/टॅक्सी) छ. शाहू स्टेडियमपर्यंत पोहोचण्याचे मार्ग
  • महामार्गावरील लिंबखिंड पासून के.बी. पी. कॉलेज, वर्ये रोड, मोळाचा ओढा मार्गे छ. शाहू स्टेडियमपर्यंत पोहोचू शकता.
  • महामार्गावरील वाढे फाट्यापासून छ. शाहू स्टेडियमपर्यंत पोहोचू शकता .
  • महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकापासून छ. शाहू स्टेडियमपर्यंत पोहोचू शकता .
  • महामार्गावरील अजंठा चौकापासून छ. शाहू स्टेडियमपर्यंत पोहोचू शकता.
  • महामार्गावरील शिवराज पेट्रोल पंपापासून गोडोली नाका मार्गे छ. शाहू स्टेडियमपर्यंत पोहोचू शकता.
सातारा बसस्थानकपासून छ. शाहू स्टेडियमपर्यंत पोहोचण्याचे मार्ग
  • सातारा बसस्थानका (MSRTC) मध्ये उतरून उजव्या बाजूला चालत छ. शाहू स्टेडियमपर्यंत पोहोचू शकता. (कालावधी 2 मिनिटे)
सातारा रेल्वेस्टेशन पासून छ. शाहू स्टेडियमपर्यंत पोहोचण्याचे मार्ग
  • सातारा (माहुली) रेल्वेस्टेशन पासून ऑटो किंवा टॅक्सी ने छ. शाहू स्टेडियमपर्यंत पोहोचू शकता. (कालावधी 20 मिनिटे)
अतिरिक्त सूचना
  • गुगल मॅप्स वापरून “छ. शाहू स्टेडियम, सातारा” गंतव्य सेट करा.
  • वाहतूक कोंडी तपासा आणि योग्य वेळ निवडा.
  • सार्वजनिक वाहतूक वापरत असल्यास बस वेळापत्रक तपासा.

सामाजिक माध्यमे