१ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६
१ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६
(१) संमेलन स्थळी ग्रंथ प्रदर्शनाचे एकूण २४० गाळे उपलब्ध करण्यात येतील.
(२) गाळयाचा आकार किमान ९ x ९ फूट असा आहे
(३) गाळ्यामध्ये दोन टेबल, दोन खुर्च्या, विजेचे दिवे (बल्ब), एक पॉवर कनेक्शन असेल.
(४) गाळ्याचे शुल्क प्रत्येकी ८०००/- +१४४०/-जी. एस. टी. एकूण रु. ९४४०/-प्रति गाळा चार दिवसांसाठी
आकारण्यात येईल.
(५) एका व्यक्तीची निवास, भोजन इत्यादी खर्चाचा समावेश आहे.
(६) ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरता येईल तसेच बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या कोणत्याही शाखेत रोख
स्वरुपात जमा करता येईल. मात्र पावती अथवा चलन अर्जासोबत अपलोड करावे लागेल.
खातेदाराचे नाव - मावळा फाउंडेशन
बँकेचे नाव - बॅंक ऑफ महाराष्ट्र
शाखेचे नाव - सातारा शहर
खाते क्रमांक - 60537962109
IFSC code - MAHB0000134
(७) गाळयातील सर्व साहित्याची, सामग्रीची सुरक्षा जबाबदारी, विमा इ. गोष्टी गाळाधारकांनी करावयाच्या
आहेत. आयोजक समिती त्यास जबाबदार असणार नाही.
(८) गाळ्याचे वाटप सोडत (ड्रॉ) पद्धतीने होणार आहे.
(९) एका संस्थेला/व्यक्तीला कमाल सहा गाळे मिळतील.
(१०) गाळा नोंदणी दि. ०५/११/२०२५ पासून सुरू होईल. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य राहील.
(११) सोडत (ड्रॉ) पद्धतीने वाटप होईल.
धन्यवाद..
अधिक माहितीसाठी संपर्क:
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा - २०२६
C/O जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा,
१७९, भवानी पेठ, राजपथ
सातारा ४१५००१.
सुनिताराजे पवार -९८२३०६८२९२ (समिती प्रमुख)
प्रतिभा विश्वास - ९८२२७२७६२४
कुंडलीक अतकरे - ८३१७२४४३००
गजानन नारे - ९४२२१६१८७८
चंद्रकांत सणस - ९८८१४८४९७९ (मुख्य समन्वयक)
विद्या पोळ - ९०११२६७८६३ (समन्वयक)
योगेश शिंदे - ७०८३७०६९१२ (समन्वयक)
ऋषिकेश सारडा -९६७३८३५२०३ (सह समन्वयक)