खाद्य पदार्थ व इतर साहित्याचे गाळा नोंदणी


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - खाद्य पदार्थ व इतर साहित्याचे गाळा नोंदणी अर्ज

१ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६


कृपया गाळ्याचे नाव भरा.
कृपया धारकाचं नाव भरा.
कृपया पत्ता भरा.
कृपया वैध 10 अंकी फोन नंबर द्या.
कृपया वैध ईमेल द्या.

— गाळ्याचा आकार ९ x ९ फूट असेल.

पेमेंटसाठी QR कोड स्कॅन करा

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - खाद्य पदार्थ व इतर साहित्याचे गाळा नोंदणी अर्ज

१ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६

खाद्य पदार्थ स्टॉल धारकासाठी सूचना

(१) गाळयाचा आकार ९ x ९ फुट इतका असेल.
(२) गाळयासाठी लागणारे २ टेबल, २ खुर्ची व लाईटची व्यवस्था गाळे धारकां साठी करण्यात येतील.
(३) गाळयातील सर्व साहित्याची, सामग्रीची सुरक्षा जबाबदारी, विमा इ. गोष्टी गाळे धारकांनी स्वतः करावयाच्या आहेत.
(४) खाद्यपदार्थ गाळे धारकांनी गाळयाची स्वच्छता तसेच लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था स्वतःच करायची आहे.
(५) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहिल गाळयाचे वाटप (ड्रॉ) सोडत पध्दतीने होईल
धन्यवाद..

अधिक माहितीसाठी संपर्क:
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा - २०२६
C/O जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा,
१७९, भवानी पेठ, राजपथ
सातारा ४१५००१.

सुनिताराजे पवार -९८२३०६८२९२ (समिती प्रमुख)
प्रतिभा विश्वास - ९८२२७२७६२४
कुंडलीक अतकरे - ८३१७२४४३००
गजानन नारे - ९४२२१६१८७८
चंद्रकांत सणस - ९८८१४८४९७९ (मुख्य समन्वयक)
विद्या पोळ - ९०११२६७८६३ (समन्वयक)
योगेश शिंदे - ७०८३७०६९१२ (समन्वयक)
ऋषिकेश सारडा -९६७३८३५२०३ (सह समन्वयक)
भुषण क्षिरसागर (सदस्य)
अजिज पटेल (सदस्य)
अक्रम बागवान (सदस्य)